लोहारा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शिवराष्ट्र आघाडीकडून वैशाली खराडे यांचा तर काँग्रेसकडून प्रशांत काळे यांचा अर्ज दाखल – १४ फेब्रुवारीला होणार नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवड
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने १७ पैकी ११ जागांवर विजय मिळवत बहुमत प्राप्त ...