लोहारा तालुक्यात जोरदार पावसामुळे सोयाबीन पिके पाण्यात – शेतकरी अडचणीत – नुकसानभरपाई देण्याची मागणी by admin 0 वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. कधी मध्यम तर कधी संततधार ...