लोहारा तालुक्यातील करवंजी येथील विलास कांबळे, उपसरपंच काशिनाथ देवकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश – जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या हस्ते केला प्रवेश
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील करवंजी येथील विलास कांबळे, उपसरपंच काशीनाथ देवकर यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ...