लोहारा नगरपंचायती कार्यालयाच्या नूतन ईमारत व गावतलाव सुशोभीकरण कामाचे आ. चौगुले यांच्या हस्ते भूमिपूजन
लोहारा नगरपंचायत कार्यालयाच्या नवीन ईमारत व गावतलाव सुशोभीकरण (नाना नानी पार्क) कामाचे भूमिपूजन आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते (रविवारी (दि.४) ...