उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार व माजी आमदार राहुल मोटे यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट – शेतकऱ्यांना पीक विमा मिळेपर्यंत पाठपुरावा करणार – जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांनी दिली माहिती
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुरेश ...