आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केली निम्न तेरणा प्रकल्पाची पाहणी व जलपूजन by admin 0 वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून ...