लोहारा तालुक्यातील तावशिगड येथील विद्यमान ग्रा. पं. सदस्यांसह अनेक तरुणांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील तावशिगड येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. ...