जागतिक महिला दिनानिमित्त एकल महिलांचा मेळावा संपन्न – लोहारा तालुक्यातील १५ गावातील ८० एकल महिलांचा सहभाग – हॅलो मेडिकल फाऊंडेशन अणदूर यांच्या वतीने मेळाव्याचे आयोजन
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क हॅलो मेडिकल फाऊंडेशन, अणदूर संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मंगळवारी (दि.८) एकल महिलांचा मेळावा घेण्यात ...