Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

जागतिक महिला दिनानिमित्त एकल महिलांचा मेळावा संपन्न – लोहारा तालुक्यातील १५ गावातील ८० एकल महिलांचा सहभाग – हॅलो मेडिकल फाऊंडेशन अणदूर यांच्या वतीने मेळाव्याचे आयोजन

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
हॅलो मेडिकल फाऊंडेशन, अणदूर संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मंगळवारी (दि.८) एकल महिलांचा मेळावा घेण्यात आला. लोहारा तालुक्यातील १५ गावातील ८० एकल महिला या मेळाव्यास उपस्थित होत्या. तालुक्यातील मुर्षद्पूर येथे तालुका संरक्षण अधिकारी रवी धनवे यांनी उपस्थित महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा बाबत माहिती देवून महिलांनी निर्भयपणे पुढे येऊन संरक्षण कक्षास संपर्क करण्याचे आवाहन केले. यावेळी हॅलो मेडिकल फाऊंडेशनच्या निर्धार समानतेचा प्रकल्पाचे समन्वयक सतिश कदम यांनी या एकल महिलांशी संवाद साधून गट चर्चेच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न समजून घेतले व महिलांचे प्रश्न कमी करण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी मुर्षद्पूरच्या पोलीस पाटील मनिषा चाकुरे उपस्थित होत्या. लोहारा येथे झालेल्या कार्यक्रमात सखी वन स्टाँप सेंटर उस्मानाबादच्या विधिज्ञ प्रियंका जाधव यांनी कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा २००५ बाबत महिलांना सविस्तर मार्गदर्शन करून पिडीत महिलांनी सखी वन स्टाँप सेंटरचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बसवराज नरे, श्रीकांत कुलकर्णी व वैजनाथ लोहार यांनी विशेष प्रयत्न केले.\"\"

Ad 2
Ad 1
Tags: जागतिक महिला दिनहॅलो मेडिकल फाउंडेशन
Previous Post

मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील राज्यशास्त्र विषयाच्या संशोधन केंद्रास विद्यापीठाची मान्यता

Next Post

लोहारा तालुक्यातील भोसगा येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वयंशासन दिनी केला डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

लोहारा तालुक्यातील भोसगा येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वयंशासन दिनी केला डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!