रूढी परंपरा मोडीत काढून एकल महिलांना सन्मान द्या – लोहारा येथे विजय जाधव यांचे आवाहन
रुढी परंपरा मोडीत काढून एकल महिलांना सन्मानाने वागणूक दिली जावी. पण समाजामध्ये असं न घडता महिलेचा पती वारल्यानंतर लगेच त्या महिलेचे कुंकू पुसले जाते व बांगड्या फोडल्या जातात. याबाबत कुठेतरी समाजात जनजागृती करून ज्या एकल महिला आहेत त्यांनाही सर्वसामान्य महिलासारखं सन्मानाने जगता आले पाहिजे, त्यासाठी त्यांना सन्मान द्या असे आवाहन विजय जाधव यांनी केले.लोहारा येथे … Continue reading रूढी परंपरा मोडीत काढून एकल महिलांना सन्मान द्या – लोहारा येथे विजय जाधव यांचे आवाहन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed