एकोंडी (लो) शाळेतील रुद्र सूर्यवंशी याची नासा परीक्षेसाठी निवड

लोहारा तालुक्यातील एकोंडी (लो) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इ. सहावी वर्गातील रुद्र संदीपान सूर्यवंशी याची नासा परीक्षेसाठी निवड झाल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.रुद्रने आपल्या मेहनतीने, जिद्दीने आणि अभ्यासातील सातत्याने हे यश संपादन केले आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे पालक, शिक्षक शाळेचे आणि गावाचे नाव उज्ज्वल झाले आहे. त्याच्या या यशाबद्दल पालक, … Continue reading एकोंडी (लो) शाळेतील रुद्र सूर्यवंशी याची नासा परीक्षेसाठी निवड