लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाकडून जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रॅली व कार्यक्रम – निक्षयमित्र योजनेच्या पोषण आहारामुळे क्षयरुग्णांच्या तब्येतीत झपाट्याने सुधारणा – रमाकांत जोशी
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान उपक्रमांतर्गत निक्षयमित्र योजनेत उपचार दरम्यान सकस पोषण आहारासाठी रुग्ण दत्तक घेऊन ...


