Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

उमेद महिला व कंत्राटी कल्याणकारी संघटनेच्या वतीने आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना मागण्यांचे निवेदन

by admin
in मराठवाडा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत निलंगा तालुक्यात कार्यरत सर्व समुदाय संसाधन महिला व कर्मचारी यांचे वतीने निलंगा तालुका आमदार व राज्याचे माझी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना मंगळवारी (दि.१३) विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी निवेदनातील विविध मागण्या संदर्भात उपस्थित महिला व कर्मचारी यांच्या सोबत सकारात्मक व सविस्तर चर्चा करून महिलांना आश्वासित केले.

\"उमेद

यावेळी उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना जिल्हा अध्यक्षा अलका लोखंडे, तालुका अध्यक्षा पल्लवी गायकवाड, तालुका संघटक पूजा थोटे, सदस्य नितीन रोडे, प्रभाग महिला प्रतिनिधी ज्योती माने, आशा तीप्पनबोने, अनुराधा वाडीकर, ज्योती बाकले, माधुरी दडपे, सरस्वती सारवडे, उषा पांडे, महानंदा क्षीरसागर, जिल्हा कार्यकारणी सदस्य नितीन रोडे, तालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश, तालुका व्यवस्थापक शरद समुखराव, प्रभाग समन्वयक लिंबराज कुंभार हे उपस्थित होते. सदर निवेदनावर एकूण 82 समूह संसाधन महिला व कर्मचारी यांच्या स्वाक्षरी आहेत.

Ad 2
Ad 1
Tags: आ. संभाजी पाटील निलंगेकरउमेद अभियान
Previous Post

अवैध पिस्तुल व दोन जिवंत काडतुसासह एक आरोपी अटक

Next Post

प्रा. सुरेश दाजी बिराजदार व संचालक सुनीलजी माने यांनी केला आश्लेष मोरे यांचा सत्कार

Related Posts

मराठवाडा

विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन

मराठवाडा

हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

मराठवाडा

उद्यापासून लातूर जिल्ह्यातील उमेद कर्मचारी यांचे कामबंद आंदोलन – उमेद महिला व कर्मचारी जिल्हा संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर

मराठवाडा

मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

मराठवाडा

कॅलिफोर्निया पद्धतीच्या कुक्कुटपालन प्रशिक्षण संपन्न – उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व पशुसंर्वधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

Next Post

प्रा. सुरेश दाजी बिराजदार व संचालक सुनीलजी माने यांनी केला आश्लेष मोरे यांचा सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!