Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

कानेगाव येथील आरोग्य शिबीरात १३२ रुग्णांची तपासणी

admin by admin
15/01/2023
in आरोग्य व शिक्षण, लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व प्रकल्प प्रेरणा, जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद अंतर्गत लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी (दि. १४) मोफत ताणतणाव निवारण व सर्वरोग निदान आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. यात एकूण १३२ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
या सर्वरोग निदान शिबिराचे उद्घाटन कानेगावचे सरपंच नामदेव लोभे यांनी केले. यावेळी उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयातील मनोविकार तज्ञ डॉ. राजेश नरवाडे, कानेगाव प्रा. आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका बंदीछोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्वरोग निदान शिबिरात एकूण १३२ रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा घोडके यांनी केले. यावेळी मानस शास्त्रज्ञ सुहास शिंदे, सामाजिक कार्यकर्ता बलराम पोतदार, परमेश्वर मुळे, ऑडियो लोजिस्ट बाळासाहेब कोळेकर, ज्योतिराम ओहळ, समुपदेशक प्रदीप तटाले, अनिता तावरे, स्वप्नाली शहापुरे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

आरोग्य शिबीर

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आरोग्य शिबीर
Previous Post

सालेगाव येथील डॉ. ब्रिगेडियर शिवाजी भालेराव ट्रस्ट येथे विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा

Next Post

पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रेचे हिप्परगा (रवा) येथे स्वागत

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रेचे हिप्परगा (रवा) येथे स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's