Vartadoot
Thursday, May 15, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

खा. ओमप्रकाश निंबाळकर यांची हासोरी गावास भेट – नागरिकांना मदत करण्याची जिल्हाधिकारी यांना केली सूचना

admin by admin
18/09/2022
in मराठवाडा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी रविवारी (दि.१८) निलंगा तालुक्यातील हासोरी (बु) व हासोरी (खु) या गावास भेट दिली आहे. या ठिकाणी अनेक दिवसांपासून धक्के जाणवत असल्याने नागरिक भयभीत असून या गावांना भेट देऊन त्यांनी नागरिकांना दिलासा दिला.
या आवाजामुळे नागरिक भयभीत असून जे नागरिक सक्षम नाहीत अशा नागरिकांना तात्पुरती राहण्याची व्यवस्था करावी, जी घरे प्रशासनाकडून पाडली जात आहेत त्यांना आर्थिक मदत करावी व अशा स्वरूपाचे जे आवाज येत आहेत त्यामागे नेमके कारण काय आहे हे तपासावे व नागरिकांची भीती दूर करावी अशा सूचना जिल्हाधिकारी, तहसीलदार व आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिल्या. यावेळी संतोष सोमवंशी, बजरंग दादा जाधव, किशोर जाधव, किशोर भोसले व तहसीलदार व आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी उपस्थित होते. याबाबत खा. ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिले आहे.

 

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: खासदार ओमराजे निंबाळकर
Previous Post

कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ यावी हे दुर्दैवी – प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यु पवार – लोहारा येथे संभाजी ब्रिगेडचा मेळावा संपन्न

Next Post

लोहारा येथील जय जगदंबा नवरात्र महोत्सव अध्यक्षपदी प्रशांत काळे तर उपाध्यक्षपदी दत्ता स्वामी

Related Posts

विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन
मराठवाडा

विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन

05/04/2025
हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी
मराठवाडा

हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

04/01/2025
लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?
आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

19/12/2024
उद्यापासून लातूर जिल्ह्यातील उमेद कर्मचारी यांचे कामबंद आंदोलन – उमेद महिला व कर्मचारी जिल्हा संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर
मराठवाडा

उद्यापासून लातूर जिल्ह्यातील उमेद कर्मचारी यांचे कामबंद आंदोलन – उमेद महिला व कर्मचारी जिल्हा संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर

02/10/2024
मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप
मराठवाडा

मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

21/03/2024
मराठवाडा

कॅलिफोर्निया पद्धतीच्या कुक्कुटपालन प्रशिक्षण संपन्न – उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व पशुसंर्वधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

03/08/2023
Next Post

लोहारा येथील जय जगदंबा नवरात्र महोत्सव अध्यक्षपदी प्रशांत काळे तर उपाध्यक्षपदी दत्ता स्वामी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

497616

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!