Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

गणेशोत्सव मिरवणुकीवर होणारा अनावश्यक खर्च टाळून कल्लेश्वर गणेश मंडळाकडून कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन – गुरुवारी व शुक्रवारी होणार कीर्तनाचा कार्यक्रम

admin by admin
14/09/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
गणेशोत्सव मिरवणुकीवर होणारा अनावश्यक खर्च टाळून लोहारा तालुक्यातील कास्ती (बु) येथील कल्लेश्वर गणेश मंडळाने समाजप्रबोधनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंडळाच्या या निर्णयाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
गणेशोत्सवादरम्यान मिरवणुकीवर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. या मिरवणुकीवर होणारा अनावश्यक खर्च टाळून समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय तालुक्यातील कास्ती (बु) येथील कल्लेश्वर गणेश मंडळाने घेतला. त्यानुसार गुरुवारी (दि.१५) रात्री ७ वाजता बीड जिल्ह्यातील केज येथील हभप समाधान महाराज शर्मा यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शुक्रवारी (दि.१६) रात्री ७ वाजता शिवव्याख्याते, समाजप्रबोधनकार हभप निलेश महाराज कोरडे जुन्नरकर यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा परिसरातील ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन कल्लेश्वर गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: गणेशोत्सवसमाजप्रबोधन कार्यक्रम
Previous Post

नायब तहसीलदार जाधव यांनी पार्वती मल्टीस्टेटच्या लोहारा शाखेला दिली भेट

Next Post

लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. श्रीकांत गायकवाड

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. श्रीकांत गायकवाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's