वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (दि.१७) भारतीय जनता पार्टी लोहारा तालुक्याच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तसेच रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोविंद साठे, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दगडु तिगाडे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, माजी तालुका अध्यक्ष प्रमोद पोतदार, जि.का. सदस्य कमलाकर सिरसाठ, मिलिंद सोनकांबळे, नागनाथ लोहार, युवराज जाधव, महेश पोतदार, काशिनाथ मानले, अप्पाराव पाटील, सोमनाथ वडगावे, दिनेश टेंगळे, कल्याण ढगे, सह्याद्री ब्लड बँकेचे भीम नाईक, पियुष कांबळे, शुभम माडजे, स्वप्नील रनमले आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.