Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात नवमतदार नोंदणी शिबिर संपन्न

admin by admin
04/12/2022
in लोहारा तालुका, शैक्षणिक
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात तहसील कार्यालय लोहारा यांच्या मार्फत शनिवारी (दि.३) नवमतदार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरासाठी तहसीलदार संतोष रुईकर, नायब तहसीलदार डी. पी. स्वामी, महसूल सहाय्यक वजीर अत्तार, भीमाशंकर डोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दौलतराव घोलकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून महाविद्यालयातील १८ वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले. तहसीलदार संतोष रूईकर व नायब तहसीलदार डी. पी. स्वामी यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व पटवून देऊन अठरा वर्ष पूर्ण होण्यास काही महिने शिल्लक असतानाही मतदार नोंदणी करता येते. तसेच मतदान ओळखपत्र १८ वर्ष पूर्ण झाल्यावर मिळते याबाबत मार्गदर्शन करून भारतीय निवडणूक आयोगामार्फत वर्षातून चार वेळेस मतदार नोंदणी मोहीम राबविली जाते त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी निव्वळ मतनोंदणी करून चालणार नाही तर प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा अधिकार वापरणे सक्षम लोकशाहीसाठी आवश्यक असल्याचे मत तहसीलदार संतोष रुईकर यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयातील १८ वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी फॉर्मचे वाटप करण्यात आले.

नवमतदार नोंदणी शिबिरात विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी फॉर्मचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. डी. आर. घोलकर यांनी केले. महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. सानिका बादुले यांनी सूत्रसंचालन केले.राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. आर. डी. निकम यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: नवमतदार नोंदणी शिबीरभानुदासराव चव्हाण महाविद्यालय
Previous Post

सालेगाव येथील विद्यालयाच्या विज्ञान प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल सत्कार

Next Post

लोहारा शहरात शिवनाम सप्ताहास सुरुवात – परिसरातील भाविकांनी लाभ घेण्याचे आयोजकांचे आवाहन

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

लोहारा शहरात शिवनाम सप्ताहास सुरुवात - परिसरातील भाविकांनी लाभ घेण्याचे आयोजकांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's