Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार

admin by admin
28/12/2022
in आपला जिल्हा, लोहारा तालुका
A A
0
Ad 10

लोहारा / सुमित झिंगाडे
लोहारा शहरातील दुकान क्र. 2 चे दुकानदार वैजिनाथ माणिकशेट्टी व दुकान क्र. 3 चे दुकानदार ईनुस पटेल, यांच्या दुकानाला आय एस ओ मानांकन मिळाले असून त्यांचा दि. 27 डिसेंबर रोजी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे व जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, नायब तहसिलदार राजाराम केलुरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी या दुकानदारांनी आपल्या दुकानात विविध प्रकारचे माहिती देणारे फलक व दुकानाचे रेकॉर्ड, स्टॉक रजिस्टर, सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशमन यंत्र, स्वच्छता आणि ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधा व विविध प्रकारचे परवाने देणे आदींची पूर्तता केल्याने त्यांना आयएसओ नामांकन देण्यात आले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद
Previous Post

बेलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत यश

Next Post

लोहारा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर – कोणत्या ग्रामपंचायतीची कधी होणार निवड वाचा सविस्तर

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

लोहारा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर - कोणत्या ग्रामपंचायतीची कधी होणार निवड वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's