Vartadoot
Sunday, June 1, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरात पंतप्रधान विश्व कर्मा योजना रथयात्रेचे स्वागत

मुख्य संपादक by मुख्य संपादक
20/12/2023
in राजकीय, लोहारा तालुका
A A
0
लोहारा शहरात पंतप्रधान विश्व कर्मा योजना रथयात्रेचे स्वागत
Ad 10

लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी (दि.१९) पंतप्रधान विश्व कर्मा योजना रथ यात्रेचे लोहारा तालुका भाजपाच्या वतीने स्वागत करण्यात आले. पंतप्रधान विश्वकर्मा योजना रथ यात्रेच्या माध्यमातून पारंपरिक कारागिरांच्या मदतीसाठी केंद्रीय योजनांची माहिती देऊन जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, जिल्हा कोषाध्यक्ष नेताजी शिंदे, विक्रांत संगशेटी, तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, कमलाकर सिरसाठ, संपत देवकर, दगडु तिगाडे, प्रमोद पोतदार, बाबा सुंबेकर, मिलिंद सोनकांबळे, विजय महानूर, मल्लिनाथ फावडे, कल्याण ढगे, सिद्रामप्पा नरुणे, उमाकांत स्वामी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

लोहारा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

Next Post

लोहारा तालुक्यात मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोडी लिपी तज्ञाची नेमणूक करा

Related Posts

लोहारा शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी; आज निघणार भव्य मिरवणूक
Blog

लोहारा शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी; आज निघणार भव्य मिरवणूक

01/06/2025
भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ लोहारा शहरात तिरंगा यात्रा
लोहारा तालुका

भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ लोहारा शहरात तिरंगा यात्रा

26/05/2025
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर
लोहारा तालुका

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर

23/05/2025
घनकचरा प्रकल्पाबाबत शिष्टमंडळाने घेतली विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट; प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, दोषींवर कारवाई करायला आम्ही भाग पाडू – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
Blog

घनकचरा प्रकल्पाबाबत शिष्टमंडळाने घेतली विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट; प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, दोषींवर कारवाई करायला आम्ही भाग पाडू – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

23/05/2025
दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवलेल्या समृद्धी अंकुश शिंदे हिचा रसाळ परिवारातर्फे सत्कार
लोहारा तालुका

दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवलेल्या समृद्धी अंकुश शिंदे हिचा रसाळ परिवारातर्फे सत्कार

18/05/2025
विविध प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यक आक्रमक; तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर केले धरणे आंदोलन
लोहारा तालुका

विविध प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यक आक्रमक; तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर केले धरणे आंदोलन

08/05/2025
Next Post
लोहारा तालुक्यात मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोडी लिपी तज्ञाची नेमणूक करा

लोहारा तालुक्यात मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोडी लिपी तज्ञाची नेमणूक करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

501423

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!