Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धेचे आयोजन

admin by admin
10/09/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊन सजावटीचे फोटो व व्हिडिओ दि. १२ ते १३ सप्टेंबर या कालावधीत पाठविण्यात यावेत असे आयोजकांनी सांगितले आहे.शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा लोहारा शहराकरिताच आहे. या स्पर्धेत सहभागी होऊन सजावटीचे फोटो दि. १२ ते १३ सप्टेंबर या कालावधीत पाठवायचे आहेत. सुंदर आकर्षक गौरी महालक्ष्मी सजावटीचे फोटो व व्हिडिओ स्पर्धकांनी त्यांच्या नाव, पत्ता व मोबाईल नंबरसह पाठवायचे आहेत. स्पर्धेच्या कालावधीत प्राप्त झालेल्या फोटोमधून आकर्षक सजावटीची निवड करून विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. प्रत्येक सजावटीत एक सामाजिक संदेश असावा, स्पर्धकाने ३० सेकंदाचा व्हिडिओ व ३ फोटो पाठवावेत, सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास पैठणी, द्वितीय विजेत्यास सोन्याची नथ तर तृतीय विजेत्यास चांदीचे नाणे दिले जाणार आहे अशी माहिती स्पर्धेच्या आयोजकांनी दिली आहे.

 

स्पर्धकांनी खालील व्हाट्सएप नंबरवर फोटो व व्हिडिओ पाठवावे.

अमोल दत्तात्रय बिराजदार (युवासेना तालुकाप्रमुख) – ९०२१६१९३९३

पौर्णिमा जगदीश लांडगे (प्रथम नगराध्यक्षा लोहारा) – ९४२१५५५५१०

सारिका प्रमोद बंगले (महिला आघाडी तालुकाप्रमुख) – ९६०४३४०४९५

सुवर्णा विजय फावडे (महिला आघाडी शहर संघटक) – ९०६७०८३१५७

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: शिवसेना
Previous Post

लोहारा शहरात रविवारी (दि. १२) काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन – माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांची राहणार प्रमुख उपस्थिती

Next Post

राष्ट्रवादीची वज्रमूठ कायम – प्रा.सुरेश बिराजदार – कळंब येथील बैठकीत जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांचे प्रतिपादन

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

राष्ट्रवादीची वज्रमूठ कायम - प्रा.सुरेश बिराजदार - कळंब येथील बैठकीत जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांचे प्रतिपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's