Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

हायस्कुल लोहारा शाळेत शिक्षक दिनानिमित्त नाटिका – नाटिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मांडल्या ऑनलाईन टिचिंगमुळे येणाऱ्या अडचणी

admin by admin
06/09/2022
in आरोग्य व शिक्षण, लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
हायस्कूल लोहारा येथे ऑफलाइन टीचिंग बाबत शिक्षक दिनानिमित्त नाटिका कार्यक्रम घेण्यात आली.
शाळेचे मुख्याध्यापक वसंत राठोड, शिक्षिका निर्मला कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यानी भविष्यामध्ये होणाऱ्या ऑनलाइन टिचिंग बाबत ज्या अडचणी आहेत. त्याबाबत The fun they had या पाठावर आधारित नाटिका सादर केली. यापूर्वी कोरोना काळामध्ये ऑनलाइन टिचिंगमध्ये ज्या काही अडचणी येत होत्या. त्या अडचणी अनुभवलेल्या असून विद्यार्थ्यांना ऑफलाइन टिचिंगच आवश्यक आहे. हे नाटिकेद्वारे सादर करून विद्यार्थ्यांनी सर्वांची मने जिंकली. ऑनलाइन टिचिंग म्हणजेच रोबोटद्वारे शिक्षण हे भविष्यात विद्यार्थ्यांना कसे अडचणीचे आहे याबाबत इयत्ता नववीच्या वर्गामध्ये एक धडा असून त्यावर आधारित विद्यार्थ्यांनी रोबोट टीचिंग का नको आहे याबाबत उत्कृष्टरित्या नाटिका सादर केले. रोबोट टीचिंग म्हणजे भावना शून्य, जिवंतपणा नसणे आणि विद्यार्थ्यांना कंटाळवाणा अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणून शेवटी सर्वांनी मिळून We want offline teaching We want offline teaching असे म्हणत ऑफलाइन टीचिंगचे महत्व सांगितले.

या नाटिकेमध्ये सिद्धी माणिकशेट्टी, सुमेध सुरवसे ,प्राची पाटील, सरफराज फकीर व अथर्व हासुरे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सदर नाटिका यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील गोपाळ सुतार, होळकुंदे सर, सतीश जट्टे आणि निर्मला कोळी यांनी परिश्रम घेतले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: ऑनलाईन शिक्षणनाटिकाशिक्षकदिनहायस्कुल लोहारा
Previous Post

लोककल्याण सामाजिक संस्थेच्या गौरी सजावट स्पर्धेतील विजेत्या महिलांना बक्षीस वितरण

Next Post

लोहारा येथील बसवेश्वर गणेश मंडळाकडून रांगोळी स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

लोहारा येथील बसवेश्वर गणेश मंडळाकडून रांगोळी स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's