Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

उस्मानाबाद जिल्ह्यातही लंपी स्किन आजाराची एन्ट्री – लोहारा, उमरगा तालुक्यातील सात अहवाल पॉझिटिव्ह

admin by admin
11/09/2022
in आपला जिल्हा, उमरगा तालुका, लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राज्यात लंपी स्किन आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही या आजाराने आता एन्ट्री केली आहे. त्यामुळे पशुपालकामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यातील १७ जिल्ह्यात लंपी स्किन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. हा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जनावरांचे लसीकरण करणे तसेच योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. लंपी स्कीन डिसिज आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जनावरांच्या वाहतुकीवरही बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रशासनाने प्रभावीपणे उपाययोजना करून जनावरांचा मृत्यूदर कमी करावा. लंपी स्किनचा प्रादुर्भाव आपल्या जनावरांना होऊ नये यासाठी पशुपालकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. लंपी स्किन हा जनावरांना होणारा त्वचारोग आहे.
या आजाराने आता उस्मानाबाद जिल्ह्यातही एन्ट्री केली आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने लोहारा व उमरगा तालुक्यातील संशयित पशुधनाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले होते शुक्रवारी अहवाल मिळाला असून सात जनावरांचा अहवाल पॉझिटिव आला आहे त्यामुळे पशुपालक शेतकरी चिंतेत आहेत पॉझिटिव्ह आलेल्या सात अहवालापैकी उमरगा तालुक्यातील पाच तर लोहारा तालुक्यातील दोन अहवाल आहेत. लंपी स्किन हा विषाणूजन्य आजार असल्यामुळे एका जनावरांपासून दुसऱ्या जनावराला त्याची लागण होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लसीकरण करून घेऊन जनावरांची आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: लंपी स्किन
Previous Post

मोहिनी बिग कप चहा तर्फे आयोजित लक्ष्मी आली घरा उपहार योजनेचा सोडत सोहळा संपन्न

Next Post

मुरूम येथील माधवराव पाटील महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

मुरूम येथील माधवराव पाटील महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's