Vartadoot
Wednesday, June 25, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

एमएसई वर्कर्स फेडरेशन लोहारा उपविभाग बैठक संपन्न – लोहारा उपविभागीय अध्यक्षपदी कॉ. नासिर शेख, तर सचिवपदी कॉ. संदीप गवारे यांची निवड

admin by admin
27/02/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेची उपविभागीय पातळीवरील बैठक राज्य संयुक्त सचिव कॉम्रेड बी. एस. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये कामगारांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. तसेच उपविभागीय पातळीवरील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी लोहारा उपविभागीय अध्यक्षपदी कॉ. नासिर शेख, उपाध्यक्षपदी कॉ. लक्ष्मण कांबळे, तर सचिवपदी कॉ. संदीप गवारे यांची निवड करण्यात आली.या बैठकीत संघटनेची इतर कार्यकारिणीही निवडण्यात आली. संघटकपदी कॉ. बाळासाहेब घोडके, कार्याध्यक्ष म्हणून कॉ.एस एस माळी यांची निवड करण्यात आली. तसेच शाखाप्रमुख कॉ. वसंत पवार- सास्तूर २, कॉ. बालाजी चौगुले -सास्तूर १, कॉ. सुरेश पवार लोहारा, कॉ. नवनाथ सुगावकर येणेगुर १, कॉ. अमर पेठसंगे येणेगुर २, कॉ. संजीवन सुरवसे जेवळी आदींची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी परवेज पठाण, कॉम्रेड कलीम खुटेपाड, कॉम्रेड सचिन शित्रे, कॉम्रेड अरुण कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन
Previous Post

डॉ. सी.डी.देशमुख यांच्या नावाला साजेशी वास्तू साकारा – विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

लोहारा तालुक्यातील सास्तुर जि. प. गटात विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन संपन्न – जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, जि. प. सदस्या शितलताई पाटील, राहुलदादा पाटील यांची उपस्थिती

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा; प्रसिद्ध कवी अनंत राऊत करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
लोहारा तालुका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा; प्रसिद्ध कवी अनंत राऊत करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

25/06/2025
मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना वाटप केल्या पाण्याच्या बॉटल
लोहारा तालुका

मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना वाटप केल्या पाण्याच्या बॉटल

24/06/2025
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास आ. विक्रम काळे यांची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास आ. विक्रम काळे यांची भेट

23/06/2025
सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार
आपला जिल्हा

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार

14/06/2025
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
लोहारा तालुका

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

11/06/2025
Next Post

लोहारा तालुक्यातील सास्तुर जि. प. गटात विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन संपन्न - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, जि. प. सदस्या शितलताई पाटील, राहुलदादा पाटील यांची उपस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

506728

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!