वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून अजित चिंतले यांनी पदभार स्वीकारला आहे. यानिमित्त तालुक्यातील कानेगाव येथील ग्रामस्थांनी बुधवारी (दि.२१) त्यांचा सत्कार केला.
यावेळी ज्ञानेश्वर लोभे, दत्ताभाऊ मोरे, दिलीप लोभे, तुकाराम भारती, एकनाथ तरमुडे, तानाजी लोभे, प्रताप महानवर, गोपाळ कदम, लखन कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.