Vartadoot
Thursday, June 19, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

ग्रामपंचायत निवडणूक : चौथ्या दिवसअखेर एकूण ८५ नामनिर्देशन पत्र दाखल – आज शेवटचा दिवस

admin by admin
02/12/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी गुरुवार (दि. १) अखेर एकूण ८५ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.
तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी दि. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशन पत्र भरण्याची मुदत आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी (दि. २८) एकूण ७ जणांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. त्यानंतर मंगळवारी ११ तर बुधवारी १८ नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. गुरुवारी (दि. १) ४९ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहेत. नामनिर्देशन पत्र ऑनलाईन भरताना वेबसाईट सुरळीत चालत नसल्याने विलंब होत होता. त्यामुळे इच्छुकांनी रात्रभर जागून ऑनलाईन भरण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्वच ठिकाणी ही अडचण असल्याने निवडणूक आयोगाने नामनिर्देशन पत्र ऑफलाईन स्वीकारण्यात यावे अशा सूचना गुरुवारी (दि.१) सकाळी दिल्या. त्यामुळे ऑफलाईन नामनिर्देशन पत्र दाखल करून घेण्यास सुरुवात झाली. ऑफलाईनसाठी परवानगी मिळाल्याने इच्छुकांना मोठा दिलासा मिळाला.
आत्तापर्यंत एकूण ८५ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. त्यापैकी १० सरपंच पदासाठी तर ७५ सदस्य पदासाठी आहेत. या निवडणुकीसाठी २ डिसेंबर च्या सायंकाळी ५.३० पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. या १३ ग्रामपंचायतसाठी दि. १८ डिसेंबरला मतदान तर २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: ग्रामपंचायत निवडणूकनिवडणूक आयोग
Previous Post

राज्यस्तरीय आईस हॉकी स्पर्धेतील विजेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार – जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी केला खेळाडु, प्रशिक्षकांचा सत्कार

Next Post

लोहारा येथे दि. ४ व ५ रोजी होणार उस्मानाबाद जिल्हास्तरीय इज्तेमा

Related Posts

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार
आपला जिल्हा

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार

14/06/2025
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
लोहारा तालुका

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम
Blog

विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम

09/06/2025
जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण
लोहारा तालुका

जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण

07/06/2025
शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सरकारला दिले निवेदन; जनतेला दिलेली आश्वासने फक्त कागदी ‘जुमलेबाजी’ ठरत असल्याचा आरोप
लोहारा तालुका

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सरकारला दिले निवेदन; जनतेला दिलेली आश्वासने फक्त कागदी ‘जुमलेबाजी’ ठरत असल्याचा आरोप

06/06/2025
Next Post

लोहारा येथे दि. ४ व ५ रोजी होणार उस्मानाबाद जिल्हास्तरीय इज्तेमा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

505797

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!