लोहारा तालुक्यातील आष्टामोड जवळ सोमवारी (दि. १२) एका कारला आग (burning car) लागल्याची घटना घडली आहे. आष्टा मोड ते भोसगा पाटीच्या मध्ये ही घटना घडली आहे. हैदराबाद मुंबई हायवेवर चालत्या कारला ही आग लागली.