Vartadoot
Tuesday, June 24, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

दक्षिण जेवळी ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

admin by admin
31/12/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उदघाटन गुरुवारी (दि.२९) जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प. सदस्या शोभा तोरकडे होत्या. या कार्यक्रमासाठी लोहारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे, दक्षिण जेवळीचे सरपंच चंद्रकांत साखरे, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता एन.एम. सरवदे, विस्तार अधिकारी संजय ढाकणे यांची प्रमुख उपस्थिती होती. या ग्रामपंचायतीची स्वतंत्र इमारत नव्हती.

ग्रामपंचायत

परिणामी अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे ही नवीन इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमास अभियंता आर.सी.चव्हाण, कनिष्ठ अभियंता एस.जी.पाटील, विस्तार अधिकारी विनोद पवार, ग्रामविकास अधिकारी आर.एन.वाघमारे, ग्रामसेवक एम.के.बनशेट्टी, उपसरपंच पार्वतीबाई पाटील, पोलिस पाटील धनराज हावळे, हभप हणमंतप्पा भुसापा, एस.आर.कोरे, बी.एम.बिराजदार, ग्रा.पं.सदस्य सूभाष कोरे, विवेकानंद बिराजदार, राम मोरे, प्रविण बोदाडे, दौलप्पा तोरकडे, महादेव कारभारी, मल्लिनाथ साखरे, मनिषा कारभारी, वनिता पीचे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.के.बनशेट्टी यांनी केले. शामसुंदर तोरकडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: ग्रामपंचायत
Previous Post

विधानपरिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

Next Post

पत्रकार निळकंठ कांबळे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर – ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार वितरण

Related Posts

मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना वाटप केल्या पाण्याच्या बॉटल
लोहारा तालुका

मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना वाटप केल्या पाण्याच्या बॉटल

24/06/2025
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास आ. विक्रम काळे यांची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास आ. विक्रम काळे यांची भेट

23/06/2025
सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार
आपला जिल्हा

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार

14/06/2025
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
लोहारा तालुका

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम
Blog

विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम

09/06/2025
Next Post

पत्रकार निळकंठ कांबळे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर - ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

506511

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!