Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

नाना नानी पार्कला हिंदुहृदयसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या – माजी नगरसेवक शाम नारायणकर यांची मागणी

admin by admin
20/06/2023
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

लोहारा शहरातील नाना नानी पार्कला हिंदुहृदयसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या अशी मागणी माजी नगरसेवक शाम नारायणकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना मंगळवारी (दि.२०) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा शहरात जवळपास दहा कोटी रुपये खर्च करून शासनाच्या विशेष निधीतून गावतळ्यावरील शासकीय जागेत पार्क बांधण्यात येत आहे. या पार्कला आपण प्राथमिक स्वरूपात नाना नानी पार्क म्हणून संबोधित आहात. शहरात व या भागात हिंदुहृदयसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धास्थान मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.

पार्क

त्यामुळे या भागातील जनमाणसांची लोकभावना लक्षात घेऊन लोहारा शहरात होणाऱ्या पार्कला हिंदुहृदयसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे अशी मागणी माजी नगरसेवक शाम नारायणकर यांनी लोहारा नगरपंचायतीला दिलेल्या या निवेदनात केली आहे. या निवेदनावर अनेकांच्या सह्या आहेत.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: स्व. बाळासाहेब ठाकरे
Previous Post

लोहाऱ्याचे नूतन तहसीलदार म्हणून प्रसाद कुलकर्णी रुजू

Next Post

दिव्यांग व्यक्तीला न्याय द्या – प्रहार अपंग क्रांती संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

दिव्यांग व्यक्तीला न्याय द्या - प्रहार अपंग क्रांती संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's