तसेच गटातील सर्व महिलांनी अश्या प्रकारची पोषण बाग करून भाजीपाला यावर होणार खर्च कमी करू विषमुक्त भाजीपाला खाऊन सुदृढ आरोग्य जोपासवे असे आवाहन केले. पोषण बाग निर्मितीचे यशस्वी नियोजन तालुका व्यवस्थापक अरुण शाहीर व प्रभाग समन्वयक संतोष पालखे यांनी केले. यावेळी मदनसुरी व सरवडी प्रभागातील सीआरपी, कृषी सखी, पशु सखी व गटातील महिला उपस्थित होत्या.