लोहारा / सुमित झिंगाडे
लोहारा शहरातील भावसार समाजातील विशाल हेमंत माळवदकर याची मुंबई येथील मिराभाईदर येथे महाराष्ट्र राज्य पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली आहे. त्याबद्दल लोहारा शहरातील मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी अध्यक्ष संतोष माळवदकर, माजी अध्यक्ष शिवराज झिंगाडे, उपाध्यक्ष गंगाधर झिंगाडे, नागेश माळवदकर, राजेंद्र माळवदकर, दिगंबर भिंगे, प्रशांत माळवदकर, सचिव अक्षय माळवदकर, बालाजी शिंदे, उत्तरेश्वर उपरे, सागर माळवदकर, सोमनाथ श्रीरसागर, सुमित झिंगाडे, गणेश तोडकरी, परमेश्वर मुळे, महेश पाटील आदी उपस्थित होते.