लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयातील प्रा. भैरवनाथ मोटे यांचे वडील बब्रुवान मोटे यांचे मंगळवारी (दि.२९) पहाटे निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर लातूर येथे खाडगाव स्मशानभूमीत दुपारी १ च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.