Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

बेलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत यश

admin by admin
28/12/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
काजवा बहुउद्देशीय संस्था अहमदनगर व बंडकरी मासिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये लहान गटांमध्ये सिंधी दिपाली बाळासाहेब जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवाडी या मुलीचा द्वितीय क्रमांक आला होता. तसेच सहभागी विद्यार्थी श्वेता शरद भगत, स्नेहल सुधीर राठोड, प्रज्ञा लहु जाधव, आदिती काकासाहेब वाघमारे, अथर्व अमर भगत यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. काजवा बहुउद्देशीय संस्था अहमदनगर व बंडकरी मासिक यांनी द्वितीय आलेल्या विद्यार्थिनीला प्रमाणपत्र, रजिस्टर, पेन, कंपास, दप्तर व इतर सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वही पेन व शैक्षणिक साहित्य यांचे वाटप केले. प्रवीणकुमार धांडे अध्यक्ष, रंजनाताई देशमुख उपाध्यक्ष राम लोटे सचिव व त्यांची टीम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या निबंध स्पर्धेसाठी निर्मले सुनंदा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक परमेश्वर सूर्यवंशी शिक्षक खिजर मोरवे अनंत कानेगावकर कलशेट्टी मल्लिकार्जुन व तसेच गावातील सर्व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: राज्यस्तरीय निबंध स्पर्धा
Previous Post

सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेत भरला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

Next Post

लोहारा येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

लोहारा येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's