वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील भातागळी येथील ओंकार शंकर जगताप या विद्यार्थ्याने NEET या वैद्यकीय घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेत त्याने ६४५ गुण मिळवीत यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.