Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा

admin by admin
27/02/2023
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात सोमवारी (दि.२७) मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला.
मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयामध्ये कवि कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी अध्यापन घेऊन मराठी सप्ताहाचे आयोजन केले होते. त्याही सप्ताहाची सांगता यावेळी करण्यात आली.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दौलतराव घोलकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य यशवंत चंदनशिवे, प्रा. व्ही.डी. चिकटे, प्रा. हणमंत कलबुर्गे, प्रा. मोरे मॅडम, प्रा.कोटणूर मॅडम, प्रा. कदम मॅडम, प्रा. निकम मॅडम, प्रा. राजपाल वाघमारे, प्रा. व्ही.ए. तुंगे यांच्यासह मनोज पवार, दादा साठे, गणेश गरड, विक्रम जगताप, अमर किर्तने, अरविंद हंगरगेकर, नवनाथ वकील, बालाजी जगताप आदी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: भानुदासराव चव्हाण महाविद्यालय
Previous Post

चोरीच्या ३ मोटारसायकल सह आरोपी अटकेत – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

Next Post

बेलवाडी जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान अपूर्व मेळावा

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

बेलवाडी जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान अपूर्व मेळावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's