Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र क्षीरसागर तर उपाध्यक्ष पदी बजरंग माळी

admin by admin
05/04/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथील महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र क्षीरसागर तर उपाध्यक्ष पदी बजरंग माळी यांची निवड करण्यात आली आहे.
महात्मा फुले जयंती उत्सव कार्यकारिणी निवडण्यासाठी महात्मा फुले युवा मंच लोहारा यांच्या वतीने शहरातील माळी कॉम्प्लेक्स येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक अविनाश माळी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र क्षिरसागर तर उपाध्यक्षपदी बजरंग माळी यांची निवड करण्यात आली. तसेच सचिवपदी श्रीकांत माळी, सहसचिवपदी महेश माळी, कोषाध्यक्षपदी संदीप माळी यांची निवड करण्यात आली. या.बैठकीसाठी युवा मंचाचे अध्यक्ष सचिन माळी, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, अमोल माळी, बाळू माळी, ज्ञानेश्वर माळी, गणेश माळी, गणेश फुलसुंदर, प्रशांत क्षिरसागर, विष्णू क्षिरसागर, लक्ष्मण क्षिरसागर, शरण फुलसुंदर, विश्वनाथ फुलसुंदर, बालाजी माळी, अशोक काटे, अशोक क्षिरसागर, आदिनाथ फुलसुंदर, गजानन माळी, बंटी माळी, शंकर फुलसुंदर, शशिकांत माळी, संतोष क्षिरसागर, राहुल माळी, सोमनाथ भोजने, अशोक माळी, संजय काटे आदी उपस्थित होते.

 

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: महात्मा फुले जयंती
Previous Post

लोहारा तालुक्यातील भातागळी गावात उभारली एकच गुढी – मागील अनेक वर्षांपासूनची परंपरा कायम

Next Post

लोहारा नगरपंचायतीच्या वतीने शहरात होणार पाच हजार रोपांची लागवड – माझी वसुंधरा मोहिमेत शहरवासीयांनी सहभागी होण्याचे आवाहन

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

लोहारा नगरपंचायतीच्या वतीने शहरात होणार पाच हजार रोपांची लागवड - माझी वसुंधरा मोहिमेत शहरवासीयांनी सहभागी होण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's