वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथील श्री संत शिरोमणी मारुती महाराज यांचे भक्त बळीराम जगन्नाथ क्षीरसागर (७० वर्षे) यांचे गुरुवारी (दि.१६) दुपारी साडेबारा वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता माकणी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.