Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा (खुर्द) येथे रक्तदान शिबिर संपन्न – ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

admin by admin
06/08/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत- डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त सह्याद्री बहुद्देशीय सामाजिक संस्था व ग्रामपंचायतीच्या वतीने शुक्रवारी (दि. ५) रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त सह्याद्री बहुद्देशीय सामाजिक संस्था व ग्रामपंचायतीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच सचिन रसाळ, पोलिस पाटील बिरुदेव सुर्यवंशी, ग्रामसेवक घनश्याम कोकाटे, सह्याद्री बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप लोभे, सचिव भास्कर रसाळ, प्रकाश भगत, माजी सरपंच शेखर पाटील, सोसायटी चेअरमन मुकिंद इंगळे, ग्रामपंचयतीत सदस्य सचिन रसाळ, हणमंत मुर्टे, संभाजी पाटील, बाबा पाटील आदींसह नागरिक उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले असल्याची माहिती सचिव भास्कर रसाळ यांनी दिली. उस्मानाबाद येथील सह्याद्री ब्लड बँकेने हे रक्तसंकलन केले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: रक्तदान शिबीरसह्याद्री
Previous Post

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणुकीची प्रक्रिया स्थगित – राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली माहिती

Next Post

लोहारा तालुक्यात जोरदार पावसामुळे सोयाबीन पिके पाण्यात – शेतकरी अडचणीत – नुकसानभरपाई देण्याची मागणी

Related Posts

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट

27/12/2025
Next Post

लोहारा तालुक्यात जोरदार पावसामुळे सोयाबीन पिके पाण्यात - शेतकरी अडचणीत - नुकसानभरपाई देण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's