Vartadoot
Wednesday, June 25, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुका जुक्टा संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा. प्रशांत काळे तर सचिवपदी प्रा. शंकर शिंदे यांची निवड

admin by admin
16/12/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय लोहारा तालुका कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक संघटनेची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रा. प्रशांत काळे यांची अध्यक्षपदी तर सचिवपदी प्रा. शंकर शिंदे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. राजेंद्र साळुंके होते. सूत्रसंचालन प्रा. सचिन शिंदे यांनी तर प्रास्ताविक प्रा. सुनिल बहिरे यांनी केले. निरीक्षक म्हणून प्रा. प्रशांत भागवत उपस्थित होते. यावेळी निरीक्षक प्रशांत भागवत यांचे स्वागत प्रा. ज्ञानदेव शिंदे यांनी केले. अध्यक्ष व सचिव पदासाठी सूचक म्हणून प्रा. लक्ष्मीकांत कुलकर्णी होते. दोघांच्या निवडीसाठी सर्वानी अनुमोदन दिले. तसेच आभार प्रा. सुनिल बहिरे यांनी मानले. यावेळी सर्व प्राध्यापकानी नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा. प्रशांत काळे व सचिव प्रा. शंकर शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. निवडीनंतर प्राचार्या उर्मिला पाटील अध्यक्ष प्रा. प्रशांत काळे व सचिव प्रा. शंकर शिंदे यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: जुक्टा संघटना
Previous Post

३५ हजार मतदार निवडणार १२ गावाचे कारभारी – ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात

Next Post

अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जिल्हाभरात 23 छापे – लोहारा तालुक्यात किती जणांवर झाली कारवाई ? वाचा सविस्तर

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा; प्रसिद्ध कवी अनंत राऊत करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
लोहारा तालुका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा; प्रसिद्ध कवी अनंत राऊत करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

25/06/2025
मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना वाटप केल्या पाण्याच्या बॉटल
लोहारा तालुका

मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना वाटप केल्या पाण्याच्या बॉटल

24/06/2025
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास आ. विक्रम काळे यांची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास आ. विक्रम काळे यांची भेट

23/06/2025
सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार
आपला जिल्हा

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार

14/06/2025
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
लोहारा तालुका

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

11/06/2025
Next Post

अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जिल्हाभरात 23 छापे - लोहारा तालुक्यात किती जणांवर झाली कारवाई ? वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

506608

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!