Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील उंडरगाव येथे बुधवारी इंदुरीकर महाराजांचे कीर्तन

admin by admin
26/10/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील उंडरगाव येथे बुधवारी ( दि.२७) प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोहारा तालुक्यातील उंडरगाव येथील गुणवंत महादेव सुर्यवंशी हे सात वर्षांपासून आर्मी मध्ये कार्यरत आहेत. देशाची सेवा करीत जनसेवा हिच खरी ईश्वर सेवा समजुन अनावश्यक खर्च टाळून कु. रुद्र गुणवंत सुर्यवंशी याच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (दि. २७ ) संध्याकाळी ७ वाजता उंडरगाव ता. लोहारा येथे ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख ( इंदुरीकर) यांच्या किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती गुणवंत सुर्यवंशी, सुशांत सुर्यवंशी ( आर्मी) व गणेश सुर्यवंशी, हणमंत सुर्यवंशी यांनी सांगितले आहे. तरी परिसरातील भाविक भक्तांनी निवृत्ती महाराज ( इंदुरीकर) यांच्या किर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सुर्यवंशी परिवाराने केले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर
Previous Post

दिवाळी निमित्त महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे विक्री व प्रदर्शनाचे उदघाटन – निलंगा अभियान व्यवस्थापन कक्षाचा उपक्रम

Next Post

महिलांनी उत्पादनाच्या पॅकेजिंग व ब्रँडिंगवर भर द्यावा – अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

महिलांनी उत्पादनाच्या पॅकेजिंग व ब्रँडिंगवर भर द्यावा - अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's