Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कुल मध्ये सुंदर माझी शाळा व पालक मेळावा संपन्न

admin by admin
14/06/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लहान मुलांना घडविण्यासाठी शाळेत स्पर्धा परीक्षा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे आवश्यक असते. यामुळे मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. तसेच मुले या स्पर्धेच्या युगात चांगले यश मिळवू शकतात. विद्यामाता इंग्लिश स्कुल मध्ये अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येते ही कौतुकास्पद बाब आहे असे प्रतिपादन औशाचे तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी केले आहे.
लोहारा तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कुल मध्ये रविवारी (दि.१२) सुंदर माझी शाळा व पालक मेळावा पार पडला. या कार्यक्रमात तहसीलदार सूर्यवंशी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प. सदस्य दिपक जवळगे हे होते. यावेळी शेतकरी विकास संस्थेचे संचालक किशोर साळुंके, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे, राजकुमार काकडे, नागनाथ पवार, मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे, रंजना हासुरे, श्रीराम पोतदार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या शाळेतील गुणवंत विद्यार्थी व मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गायक श्रीराम पोतदार यांच्या गितगायनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे यांनी केले. या कार्यक्रमास नितीन सूर्यवंशी, पंकज बाबर, धनंजय पोतदार, गोवर्धन आलमले, सिद्धेश्वर बिडवे, श्रीकांत वडजे यांच्यासह पालक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुधीर येनेगुरे यांनी तर मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे यांनी आभार मानले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: विद्यामाता इंग्लिश स्कुल
Previous Post

गटप्रवर्तक संघटनेच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी राजश्री साळुंके यांची निवड

Next Post

उमरगा तालुक्यातील येणेगुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सभासद नोंदणी मोहिमेस प्रारंभ

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

उमरगा तालुक्यातील येणेगुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सभासद नोंदणी मोहिमेस प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's