Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कुलच्या तीन विद्यार्थ्यांची ज्युनिअर आयएएस परीक्षेत यश – स्कुलच्या वतीने करण्यात आला विद्यार्थ्यांचा सत्कार

admin by admin
17/10/2022
in लोहारा तालुका, शैक्षणिक
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कुलच्या तीन विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयाच्या ज्युनिअर आयएएस या परीक्षेत यश मिळविले आहे. त्याबद्दल स्कुलमध्ये सोमवारी (दि. १७) सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कुलच्या इयत्ता सहावी व सातवी वर्गातील एकूण ११ विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयाच्या ज्युनिअर आयएएस या ऑनलाईन परीक्षेत सहभाग घेतला होता. त्यापैकी ज्योती साळुंके, समर्थ देशमुख, श्रीनिवास पोतदार या विद्यार्थ्यांची नॅशनल लेव्हल परीक्षेसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल स्कुलच्या वतीने सोमवारी (दि.१७) त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका हिरा सोलापुरे यांच्यासह लता भोसले, सुनीता सलगरकर, मनिषा तेलकर, आशा कांबळे, सुवर्णा शिंदे, जन्नत कारभारी, शिवमाला हुडगे, ज्योती साठे, सुनिल कांबळे आदी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: विद्यामाता इंग्लिश स्कुल
Previous Post

लोहारा येथील पार्वती मल्टीस्टेट मध्ये दीपमहोत्सव साजरा

Next Post

अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जिल्हा भरात 22 छापे – लोहारा तालुक्यासह जिल्हाभरात २२ व्यक्तिविरोधात गुन्हे दाखल

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जिल्हा भरात 22 छापे - लोहारा तालुक्यासह जिल्हाभरात २२ व्यक्तिविरोधात गुन्हे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's