यावेळी सरपंच नारायण गुरव यांच्या हस्ते शिवस्वराज्यगुढी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ग्रामसेवक भोरे व गोपाळ माने यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. यावेळी सरपंच नारायण गुरव, ग्रामसेवक भोरे, लादे सर, दिनकर गोरे, गोपाळ माने, मनोज देशपांडे, पांडुरंग गुरव, तानाजी पाटील, कमलाकर देशपांडे, अमोल कांबळे, प्रविण गोरे, संजय साळुंखे आदींसह नागरिक उपस्थित होते.