Vartadoot
Wednesday, June 25, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील सास्तुर जि. प. गटात विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन संपन्न – जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, जि. प. सदस्या शितलताई पाटील, राहुलदादा पाटील यांची उपस्थिती

admin by admin
28/02/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सास्तुर जि.प. गटातील गावात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते शनिवारी (दि.२६) विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन करण्यात आले.
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या सदस्या शितल राहुल पाटील यांच्या प्रयत्नातून सास्तुर जि.प.मतदार संघात विविध योजनेच्या माध्यमातून या विकास कामाचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. यावेळी जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे, जिल्हा परिषद सदस्या शितल पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सास्तुर येथे अंतर्गत सिमेंट रस्ता भूमिपूजन, रेबे चिंचोली येथे सभागृह उदघाटन, चिंचोली ते सास्तुर डांबरीकरण भूमिपूजन, होळी कोंडजिगड डांबरीकरण भूमीपुजन, नवीन राजेगाव ते जुने राजेगाव डांबरीकरण भूमिपूजन, एकोंडी ते पेठसांगवी डांबरीकरण भूमिपूजन तसेच राजेगाव शाळा दुरुस्ती कामाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, जि.प. बांधकाम उपअभियंता व्हि.जी. चिटगुपकर, गटविकास अधिकारी एस. ए. अकेले, सास्तुरचे सरपंच यशवंत कासार, शाखा अभियंता आर.सी. चव्हाण, विस्तार अधिकारी संजय ढाकणे, किरण निंबाळकर, श्रीनिवास पाटील, ग्रामसेवक संघटना जिल्हाध्यक्ष एम.टी.जगताप, छायाबाई श्रीधर माने, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, शिवशंकर हत्तरगे, गोवर्धन मूसांडे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, मुख्याध्यापक दिपक पोतदार, लायक कादरी, मोतीराम शिंदें, फजल कादरी, होळी येथे सरपंच सरोजा बिराजदार, दत्ता चव्हाण, जयेश सुर्यवंशी, अंकुश जाधव, व्यंकट माळी, युवराज कोकाटे, केशव सरवदे, प्रदीप मोरे, ग्रामसेवक डी.एस. कारभारी, करण बाबळसुरे, भरत जाधव, लक्ष्मण जाधव, रेबे चिंचोली येथे दिलीप मोरे, भारत मोरे, विक्रम मोरे, बाबासाहेब मोरे, भालचंद्र मोरे, गुलाब मोरे, ग्रामसेवक गोविंद कोकाटे, राजेगाव येथे सरपंच सुरेश देशमुख, अभिमन्यू देशमुख, धनराज पाटील, गोकुळ मोरे, समाधान मोरे, अविनाश मोरे, एकोंडी (लो) येथे पं स सदस्य विक्रम पाटील, सरपंच आशाताई मुळे, विकास पाटील, प्रवीण पाटील, विश्वास सुरवसे, उमेश सोनवणे, बाबा सूर्यवंशी, किरण पाटील, रवी पाटील, गोविंद यादव यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: अस्मिता कांबळेजि. प. अध्यक्षासास्तुर जि प मतदारसंघ
Previous Post

एमएसई वर्कर्स फेडरेशन लोहारा उपविभाग बैठक संपन्न – लोहारा उपविभागीय अध्यक्षपदी कॉ. नासिर शेख, तर सचिवपदी कॉ. संदीप गवारे यांची निवड

Next Post

लोहारा तालुक्यातील लोहारा(खुर्द) येथे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते विविध कामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा; प्रसिद्ध कवी अनंत राऊत करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
लोहारा तालुका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा; प्रसिद्ध कवी अनंत राऊत करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

25/06/2025
मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना वाटप केल्या पाण्याच्या बॉटल
लोहारा तालुका

मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना वाटप केल्या पाण्याच्या बॉटल

24/06/2025
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास आ. विक्रम काळे यांची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास आ. विक्रम काळे यांची भेट

23/06/2025
सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार
आपला जिल्हा

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार

14/06/2025
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
लोहारा तालुका

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

11/06/2025
Next Post

लोहारा तालुक्यातील लोहारा(खुर्द) येथे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते विविध कामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

506681

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!