Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीसाठी सरासरी ७१.१८ टक्के मतदान – ११० वर्षीय वृद्ध महिलेनेही केले मतदान

admin by admin
19/12/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीसाठी रविवारी (दि.१८) मतदान पार पडले. या बारा ग्रामपंचायतीसाठी सरासरी ७१.१८ टक्के मतदान झाले.
लोहारा तालुक्यातील १३ ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. परंतु वडगाव गांजा ग्रामपंचायत बिनविरोध निघाली. त्यामुळे तालुक्यातील सास्तुर, जेवळी (उ), माकणी, नागुर, विलासपुर पांढरी, माळेगाव, उंडरगाव, तोरंबा, सालेगाव, हिप्परगा रवा, वडगाववाडी, अचलेर या १२ ग्रामपंचायतीसाठी रविवारी (दि. १८ ) मतदान घेण्यात आले. या १२ ग्रामपंचायती मधील ३५७४८ पैकी एकूण २५४४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान पार पडले. काही ठिकाणी किरकोळ वाद वगळता सर्व ४७ मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. सकाळच्या सत्रात मतदान करण्यासाठी मतदारांची गर्दी झालेली दिसून आली. त्यानंतर मतदारांचा ओघ कमी झाला. परंतु दुपारी तीन च्या नंतर मतदार मतदानासाठी येत होते. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर मतदान केंद्रावरील केंद्राध्यक्षांनी मतदान यंत्र सील करून तहसील कार्यालयात घेऊन आले. रात्री ९ वाजेपर्यंत मतदान यंत्रे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होती. या बारा ग्रामपंचायतीच्या गाव कारभाऱ्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहेत. मंगळवारी (दि. २०) लोहारा तहसिल कार्यालयात मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
——
११० वर्षीय वृद्ध महिलेने केले मतदान

लोहारा तालुक्यातील माकणी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी झालेल्या मतदानावेळी येथील ११० वर्षीय वृद्ध महिलेने मतदान केले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: ग्रामपंचायत निवडणूकमतदान
Previous Post

स्तुत्य उपक्रम : बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेचा खा. ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते शुभारंभ – नगरसेविका मयुरी बिराजदार व युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी सुरू केला उपक्रम

Next Post

उंडरगाव येथील विलास रंगनाथ रवळे यांचे निधन

Related Posts

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट

27/12/2025
Next Post

उंडरगाव येथील विलास रंगनाथ रवळे यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's