Vartadoot
Wednesday, December 17, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यात गुरुवारी १७ रुग्णांची भर – लोहारा शहरातील ९ जणांचा समावेश – नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक

admin by admin
20/01/2022
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. गुरुवारी ( दि. २०) प्राप्त अहवालानुसार तालुक्यात रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये १२ तर आरटीपीसीआर चाचणीमध्ये ५ असे एकूण १७ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
एकूणच दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घेणे, स्वतःची व आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घेणे, अनावश्यक घराबाहेर न पडणे, प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध प्रशासनाने कारवाई करणे आवश्यक आहे.

गुरुवारी प्राप्त अहवालातील रुग्ण खालीलप्रमाणे –

● RAT १२

• लोहारा ०९
( ५५, ३६ ,१८, ३०, २७ वर्षं पुरुष २०, १२, ३८, ७५ वर्ष महिला )

• बेंडकाळ ०१
( ३२ वर्ष पुरूष)

• तोरंबा ०१
( ४५ वर्षं पुरष,)

• सास्तूर ०१
(३८ वर्षं महिला)

• RTPCR. ०५

• मार्डी ०१
(६० वर्षं पुरुष )

• नागराळ ०२
(७० वर्षं पुरुष, २२ वर्षं महिला)

• सास्तूर ०१
(३३ वर्ष महिला )

• धानोरी ०१
( ६५ वर्ष महिला )

Tags: कोविड १९
Previous Post

लोहारा तालुक्यातील होळी येथे वाचन संस्कृती जागरण पंधरवडा अंतर्गत ग्रंथदिंडी – विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, पुस्तक वाटप तसेच बक्षिस वितरण संपन्न

Next Post

कृषी विभागाच्या वतीने लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथे शेतीशाळा – शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

Related Posts

लोहारा तालुका

मल्लिकार्जुन कलशेट्टी यांची राज्यस्तरावर निवड

17/12/2025
लोहारा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी
लोहारा तालुका

लोहारा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

09/12/2025
एकोंडी (लो) येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप

08/12/2025
मार्डी जिल्हा परिषद शाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा
लोहारा तालुका

मार्डी जिल्हा परिषद शाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा

04/12/2025
माकणी येथील यात्रेस उद्यापासून सुरुवात – शुक्रवारी रंगणार कुस्त्यांचा जंगी फड
लोहारा तालुका

माकणी येथील यात्रेस उद्यापासून सुरुवात – शुक्रवारी रंगणार कुस्त्यांचा जंगी फड

03/12/2025
सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
Next Post

कृषी विभागाच्या वतीने लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथे शेतीशाळा - शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's