Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यात प्रजासत्ताक दिन साजरा

admin by admin
27/01/2023
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क – लोहारा / सुमित झिंगाडे
लोहारा शहरासह तालुक्यात गुरुवारी (दि.२) प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयासह अनेक वर्षे ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.
लोहारा येथील तहसील कार्यालयात तहसीलदार संतोष रुईकर, नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्षा वैशाली अभिमान खराडे, लोहारा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अजित चिंतले यासह विविध कार्यालयात ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रजासत्ताक दिन
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रथमत: शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली. लोहारा तालुक्यातील हराळी येथील ज्ञान प्रबोधनी विद्यालयात केंद्रप्रमुख अभिजित कापरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नागुर येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय समिती उपाध्यक्ष अकबर तांबोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शुभेच्छा

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

लोहारा शहरातील शेतकऱ्यांनी घेतली खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची भेट

Next Post

बालविवाह प्रतिबंध हा उपक्रम एक सामाजिक चळवळ होणे ही काळाची गरज – पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत – पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

बालविवाह प्रतिबंध हा उपक्रम एक सामाजिक चळवळ होणे ही काळाची गरज - पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत - पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's