वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
दिनांक 1 जानेवारी 2022 ते दिनांक 15.1.2022 पर्यंत लोहारा तालुक्यात RAT तपासणीत 23 तर RTPCR तपासणीत 24 असे एकूण 47 रूग्ण Covid-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. यापैकी एक रुग्ण बरा झाला असून सद्यस्थितीत 46 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. त्यामुळे लोहारा शहरासह तालुक्यातील नागरिकांनी नियमांचे पालन करून काळजी घेणे आवश्यक आहे.
लोहारा तालुक्यातील covid-19 पॉझिटिव्ह रुग्णांची स्थिती
• Covid-19 पॉझिटिव्ह रुग्णांचे गाव निहाय विवरण खालील प्रमाणे आहे.
– लोहारा शहर 23
– सास्तूर 7
– माकणी 4
– कास्ती 3
– कानेगाव,जेवळी प्रत्येकी 2
– नागराळ, हिप्परगा रवा,भातागळी करवंजी,नागुर, तावशीगड प्रत्येकी 1
• Covid-19 पॉझिटिव्ह रुग्णांचे वयानुसार विवरण :
– पाच वर्षाखालील रुग्ण संख्या 0
– 5 ते 10 वर्ष वयोगटातील रुग्ण 1
– 10 ते 19 वर्ष वयोगटातील रुग्ण 5
– 20 ते 44 वर्ष वयोगटातील रुग्ण 24
– 45 ते 60 वर्षे वयोगटातील रुग्ण 10
– 60 वर्षावरील रुग्ण संख्या 7
• आवाहन
सध्या आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर तसेच साठ वर्षांवरील दुर्धर आजार असणारे नागरिक यांना प्रिकॉशन डोस देण्यात येत आहे. तरी सर्व पात्र लाभार्थींनी लसीचा प्रिकॉशन डोस घ्यावा कोविड नियमांचे पालन करावे.
डॉ. अशोक कटारे,तालुका आरोग्य अधिकारी लोहारा