Vartadoot
Wednesday, June 25, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरातील प्रभाग ६ मधील नागरीकांना मिळणार १० टक्के कर सवलत – नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार यांनी प्रभागात सुरू केली कै. विश्वनाथराव गायकवाड कर सवलत योजना

admin by admin
27/01/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक ६ च्या नूतन नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार यांनी प्रभागातील नागरिकांसाठी कै. विश्वनाथराव गायकवाड कर सवलत योजना सुरू केली आहे. या योजनेचा गुरुवार (दि.२७) पासुन प्रारंभ करण्यात आला.
लोहारा नगरपंचायत निवडणुकीत दिलेल्या वचननाम्याप्रमाणे शहरातील प्रभाग क्रमांक ६ हा संपूर्ण घरपट्टी, नळपट्टी मुक्त वॉर्ड करण्यासाठी नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार यांच्या माध्यमातुन कै. विश्वनाथराव गायकवाड कर सवलत योजना पुढील पाच वर्षे सतत राबविण्यात येणार आहे. या योजनेची सुरुवात गुरुवारी करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक सहा मधील घरपट्टी, नळपट्टी पूर्ण भरणाऱ्या नागरीकाचा नगरसेवकाच्या माध्यमातुन १० टक्के कर भरण्यात येणार आहे. या योजनेची गुरुवारी सुरुवात झाली असून प्रत्यक्षात तीन जणांच्या कराचा भरणा करत काम सुरु करण्यात आले आहे. यावेळी लोहारा नगरपंचायतचे कार्यालयीन अधिक्षक जगदिश सोंडगे, युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, नगरपंचायतचे कर्मचारी श्रीशैल्य मिटकरी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: लोहारा नगरपंचायत
Previous Post

लोहारा तालुक्यातील सास्तुर ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण संपन्न

Next Post

लोहारा शहरातील डॉ. हेमंत श्रीगिरे यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लँकेट वाटप – शहरातील मसणजोगी वस्तीतील २७ कुटुंबांना केले वाटप

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा; प्रसिद्ध कवी अनंत राऊत करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
लोहारा तालुका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा; प्रसिद्ध कवी अनंत राऊत करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

25/06/2025
मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना वाटप केल्या पाण्याच्या बॉटल
लोहारा तालुका

मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना वाटप केल्या पाण्याच्या बॉटल

24/06/2025
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास आ. विक्रम काळे यांची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास आ. विक्रम काळे यांची भेट

23/06/2025
सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार
आपला जिल्हा

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार

14/06/2025
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
लोहारा तालुका

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

11/06/2025
Next Post

लोहारा शहरातील डॉ. हेमंत श्रीगिरे यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लँकेट वाटप - शहरातील मसणजोगी वस्तीतील २७ कुटुंबांना केले वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

506723

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!