Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरातील संतोष घाटे यांची संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड

admin by admin
21/11/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील संतोष घाटे यांची संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. लातूर येथे रविवारी (दि.२०) आयोजित राज्यस्तरीय बैठकीत संतोष घाटे यांना जिल्हाध्यक्ष पुजा बापु जमादार (सर्जे) यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
या नियुक्तीपत्रात म्हणले आहे की, अपंगावर अनेक स्तरावरून होत असलेले अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा देण्याकरीता संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य ची सुरूवात करून अपंगावर अन्याय, अत्याचार होवू नये याकरीता संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य सतत कार्य करीत आहे. महाराष्ट्रातील जाती समुहाची जातीबंधने तोडून एकोपा व एक्क्याने लढण्याकरीता अपंग अपंग संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्याच्या या लढ्यात आपण सामिल झाल्यामुळे आपली नियुक्ती लोहारा तालुकाध्यक्ष या पदावर करण्यात आली आहे. संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटना, महाराष्ट्राच्या या महत्त्वपूर्ण जबाबदारी मोठ्या अपेक्षेने व विश्वासाने आपल्यावर सोपविण्यात आली आहे. तरी आपण संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटना मोठ्या जोमाने पुढे न्याल हिच आमची अपेक्षा आहे. करीता आज रोजी आपण आपल्या पदाची जबाबदारी स्विकारून अपंगांच्या हिताचे व एक्क्याचे कार्य करावे असे सांगून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल घाटे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

 

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

अधिग्रहण मावेजा मिळेना ; शेतकऱ्याने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन – आत्मदहन करण्याचा दिला ईशारा

Next Post

आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी – धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2020 पिकविम्याचे आणखी 370 कोटी रुपये उपलब्ध होणार

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी - धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2020 पिकविम्याचे आणखी 370 कोटी रुपये उपलब्ध होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's